आमच्या विषयी

दैनिक स्वराज्यदूत हे मराठी वर्तमानपत्र आणि डिजिटल न्युज पोर्टल क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव आहे. स्वराज्यदूत दैनिक पूर्ण महाराष्ट्रभर वितरित होत असून प्रिंट स्वरुपात तसेच डिजिटल न्युज पोर्टलच्या माध्यमातून जगभरातील मराठी वाचकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सतत कार्यरत आहे.

वाचकांच्या ज्ञानात आणि माहितीत भर घालण्याच्या उद्देशाने दैनिक स्वराज्यदूत आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील प्रतिनिधींच्या विश्वासपूर्ण वार्तांकनाने राज्यभरातील राजकीय, सामाजिक घडामोडीसमाजातील जनतेच्या समस्या- गरजा वाचकांसमोर निर्भीडपणे मांडत असते.

त्याचबरोबर दैनिक स्वराज्यदूत हे खेळ, मनोरंजन, आरोग्य, अर्थकारण यासारख्या विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचविणे या प्रामाणिक हेतूने कार्य करत आहे.