दैनिक वृत्तपत्र वर्गणी दर
News Paper Subscription Fee
Half Yearly - Rs. 699.00 (Six Hundreds Only)
Yearly - Rs.1300.00 Only (One Thousand Three Hundred Only)
वृत्तपत्र वर्गणी
अर्धवार्षिक - रु.६९९/- ( रुपये सहाशे फक्त )
वार्षिक - रु. १३००/- ( रुपये एक हजार तीनशे फक्त )
प्रतिनिधींना आर्थिक व्यवहारासंबंधी महत्त्वाची सूचना
दैनिक स्वराज्यदूत साठी कोणतेही पेमेंट करताना दैनिक स्वराज्यदूत या बँक अकाउंटच्या QR कोडवर
अथवा 8446673677 या दैनिक स्वराज्यदूत च्या फोन पे नंबरवर पेमेंट करावे.
तसेच शासकीय जाहिरातीचे पेमेंट जर चेकने करत असाल तर चेक मराठीत लिहिताना दैनिक स्वराज्यदूत
किंवा
इंग्रजीत लिहिताना
Dainik Swarajyadoot
या नावाने देय असलेला पाहिजे. वैयक्तिक नावाने कुणीही पेमेंट घेवू किंवा देवू नये. सर्व आर्थिक व्यवहार हे दैनिक स्वराज्यदूत या नावाच्या बँक अकाउंटनेच केले जावेत.
इतर नावाने केलेल्या व्यवहारांसाठी दैनिक स्वराज्यदूत जबाबदार राहणार नाही. आणि दैनिक स्वराज्यदूत या नावाने केलेल्या प्रत्येक व्यवहाराचे बिल मागून घेण्याची जबाबदारी जाहिरातदार आणि प्रतिनिधीं यांची राहील.